आई चॅरिटेबल फाउंडेशनमध्ये आपले मनःपूर्वक स्वागत!
शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि समाजकल्याणाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडविण्याचा आमचा संकल्प.
Dragos Andrei Atudorei
WordPress Content Creator
आमच्याविषयी
ओतारी आई चॅरिटेबल फाउंडेशन ही महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे कार्यरत असलेली एक नोंदणीकृत सेवाभावी संस्था आहे. संस्थेची स्थापना १९ जून २०२३ रोजी समाजातील गरजू, वंचित आणि दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात आली.
शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, कौशल्य विकास आणि समाजकल्याणाच्या विविध उपक्रमांद्वारे समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान संधी, शिक्षण, आरोग्य आणि सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा अधिकार मिळावा यासाठी आम्ही सातत्याने कार्यरत आहोत.
CERTIFIED WEB DESIGNER BASED IN OAKLAND, CALIFORNIA
आमची कार्यक्षेत्रे
शिक्षण
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे शिष्यवृत्ती व शैक्षणिक मार्गदर्शन डिजिटल शिक्षणाचा प्रसार शैक्षणिक जनजागृती
महिला सक्षमीकरण
कौशल्य विकास प्रशिक्षण स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन आर्थिक स्वावलंबनासाठी उपक्रम महिला विकास कार्यक्रम
आरोग्य सेवा
मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आरोग्य जनजागृती कार्यक्रम वैद्यकीय सहाय्य प्रतिबंधात्मक आरोग्य उपक्रम
समाज विकास
ग्रामीण विकास पर्यावरण संवर्धन सामाजिक जनजागृती समुदाय विकास उपक्रम
