देणगी
आपले सहकार्य, अनेक जीवनांसाठी नवी आशा.
आपल्या आर्थिक किंवा साहित्य स्वरूपातील देणगीमुळे मानसिक आरोग्य सेवा, शैक्षणिक उपक्रम, आरोग्य शिबिरे, Brain Booster Program आणि समाजोपयोगी प्रकल्प अधिकाधिक गरजू नागरिकांपर्यंत पोहोचविणे शक्य होते. प्रत्येक योगदान समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.
